LOKSANDESH NEWS
संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त करण्यात आले अभिवादन
संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या बीज सोहळ्या निमित्त धुळे शहरातील संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी समाज बांधवांच्या वतीने हरिनामाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करण्यात आले. बीज सोहळ्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही धुळे शहरातून पालखीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली