बालगंधर्व नाट्यगृहात रंगयात्रा ॲपविरोधात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बालगंधर्व नाट्यगृहात रंगयात्रा ॲपविरोधात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

 LOKSANDESH NEWS 


| बालगंधर्व नाट्यगृहात रंगयात्रा ॲपविरोधात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन



   

- बालगंधर्व नाट्यगृहात रंगयात्रा ॲपविरोधात प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

- बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग होतात

- तिन्ही नाट्यगृह व्यवस्थित राखलं आहे याबाबत मी पुणे महापालिकेचे अभिनंदन करतो

- पण पुणे महापालिकेने रंग यात्रा हे ॲप आणलं आहे, जे कोणी रविवारी सर्व सत्र बुक केले तर कलाकारांनी जायचं कुठे? हा माझा प्रश्न आहे

- या बाबत महापालिकेने विचारच केला पाहिजे, तोडगा काढला पाहणे

- नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे, लोककलेसाठी आहे, त्यामुळे नाट्यगृह हे फक्त याच कारणासाठी वापरावं 

- आजही अनेक नाट्यगृहात नाटकांशी संबंधित नसलेले कार्यक्रम होतात ते होऊ नये



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली