राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर

LOKSANDESH NEWS 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर

- बारामतीत शरद पवारांना भेटण्यासाठी नागरिकांनी गोविंद बागेत केली गर्दी

- भेटीनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ( AI हे ऊस क्षेत्रात कस वापरता येईल ) हा परिसंवाद होणार..

- यावेळी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार राहणार उपस्थितीत

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली