LOKSANDESH NEWS 
छत्रपती संभाजी नगरमध्ये नारी सन्मान रथ काढून महिलांची होळी साजरी
छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या नऊ वर्षांपासून स्वतंत्र अशी महिलांची होळी साजरी केली जाते.
मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी हार्ट ऑफ द सिटी येथे महिला एकत्र येत होळी साजरी करतात
यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोठ्या संख्येने महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
 


 
 
 
 
 
