नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
नागपूर मध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये
मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात संवेदनशील भागात करण्यात आले मॉकड्रिल आणि रूट मार्च
रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रिल
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रिल पार पडले
या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते
यावेळी दंगल घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचवून परिस्थितीवर कसा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल, मॉकड्रिल च्या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला