LOKSANDESH NEWS
| महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रोजगार हक्कासाठी आक्रोश पदयात्रा
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे.
वाढती बेरोजगारी तसेच युवकांना त्यांचा रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा खोपोली येथून पुढे मुंबई दिशेकडे निघालेली आहे. सध्याचे राज्य सरकार हे युवकांसाठी फक्त घोषणा करत आहेत.
युवकांसाठी ठोस असा निर्णय राज्यसरकारने घ्यावा या करीता या युवा मोर्चाचे वतीने राज्य सरकार विरोधात हा युवापदयात्रा काढण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली