LOKSANDESH NEWS
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील औरंगजेबाची कबर खोदून काढावी
- विश्व हिंदू परिषदेची मागणी
- खुलताबादेत तगडा बंदोबस्त तैनात
- विश्व हिंदू परिषदेने कबर खोदण्यासाठी जिल्ह्यातील सर्व
तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले
-
यावेळी विश्व हिंदू परिषद बगजरंग दल संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली