विठाई प्रतिष्ठान तर्फे जिद्ध धर्मवीर आनंद दिघे शाळेत इको फ्रेंडली रंगांनी विद्यार्थांनी साजरी केली होळी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विठाई प्रतिष्ठान तर्फे जिद्ध धर्मवीर आनंद दिघे शाळेत इको फ्रेंडली रंगांनी विद्यार्थांनी साजरी केली होळी

LOKSANDESH NEWS 

  विठाई प्रतिष्ठान तर्फे जिद्ध धर्मवीर आनंद दिघे शाळेत इको फ्रेंडली रंगांनी विद्यार्थांनी साजरी केली होळी

      जिद्ध धर्मवीर आनंद दिघे शाळा या ठिकाणी विठाई प्रतिष्ठान आणि विजू माने आयोजित विशेष शाळेत, विशेष होळी चे आयोजन करण्यात आले होते.

 मुलांनी इको फ्रेंडली रंगानी होळी खेळून मराठी, हिंदी गाण्यावर खूप मजा केली.

 अभिजीत कमलाकर चव्हाण- अध्यक्ष, विठाई सामाजिक संस्था, जिद्ध शाळेतील विदयार्थी, शिक्षक आणि स्वप्नील भांगरे यांच्या हस्ते होळीचे दहन करून पारंपरिक पद्धतीने देवाला गाऱ्हाणे घालून सर्वांनी सुखी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

 अभिजीत चव्हाण यांनी शाळा प्रशासन व विजू माने यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी शाळेतील मुलांनी एकमेकांना रंग लावत गाण्यावर ठेका धरत नाच केला.