LOKSANDESH NEWS
नागपूर महानगरपालिकेवर शिवसेनेचे आंदोलन
नागपूर महानगरपालिकेवर शिवसेनेकडून बेरोजगार आंदोलन
अडीच वर्षांपूर्वी अग्निशमन विभागात निघालेल्या भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने अनेक युवक आणि युवतींची वयोमर्यादा संपण्याची वेळ आली.
त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता असल्याने तात्काळ अग्निशमन दल भरती प्रक्रिया घेण्याची आंदोलकांची मागणी
आंदोलक आक्रमक होऊन पालिकेत प्रवेश करू शकतात म्हणून पालिका प्रवेश दारासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त