LOKSANDESH NEWS
होळी सणानिमित्त बाजारात साखरेचे हारकंगण दाखल
होळीनिमित्त साखरेपासून बनविलेले हार कंगनला खूप महत्त्व असतं होळी सणाला सर्वजण साखरेपासून बनवलेल्या या हार कंगनाची मागणी करीत असतात.
होळी काही दिवसांवर असल्याने साखरेपासून बनवलेल्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी चोपडा शहरासह तालुक्यातील व तालुक्या बाहेरील विक्रीसाठी खरेदी करण्यासाठी लहान लहान व्यवसायिक येत असतात
साखरेपासून पदार्थ तयार करण्यासाठी साखर व कोळसा असे काही वस्तू महाग झाल्याने साखरेपासून तयार होणाऱ्या या पदार्थांचे किंमत देखील वाढलेली आहे
. ग्राहकांचा प्रतिसाद तसा कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.