LOKSANDESH NEWS
भरधाव ट्रक चालकाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरातील गोपाळ टी जवळ एक भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात एका तरुणाने आपला एक पाय गमावला आहे, तर शहरातील घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली