विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद


LOKSANDESH NEWS 



विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद




- संभाजी नगरमध्ये तसं वातावरण नाही 

- काही हिंदू संघटना जरूर काही मागणी करत आहेत

- मात्र त्यांचंचं सरकार आहे

- एकीकडे केंद्राकडून निधी दिला जातो. दुसरीकडे आंदोलनाची हाक दिली जात आहे

- दोन्ही बाजूने ढोल वाजवले जात आहे

- औरंगजेबाच्या विचाराचे विरोध नक्कीच आहे

- अतुल भातखळकर काय मुख्यमंत्री त्यांचेच आहे एक पत्र लिहा आणि काढून टाका

- समाजात अशांतता कशासाठी

- बाबरी पाडताना ते आमचे लोक नाही म्हणणारे हेच

- महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा डाव आहे


ON नितेश राणे

- त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करण्यासारखं

- मेच्युअर नाहीत ते


ON शेतकरी आत्महत्या

- बुलढाण्यातील आदर्श शेतकऱ्याने आत्महत्या केली

- १८ वर्ष विना पगाराने काम केलं

- विना अनुदानीत संस्था कम करतात त्याची नियमावली तपासायला हवी


ON लाडकी बहिण

- निवडणुकीचा जुमला म्हणून ही योजना होती

- शिंदेंनी १५०० चे २१०० करण्याचं आश्वासन दिलं

- आदीवासी विभाग, सामाजिक न्यायचा निधी वळवला

- याच लाडक्या भावाला भाजपने बसवून टाकल

- सरकारनुसतं घोषणा करतयं, मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती योग्य नाही

- अंथरूण पाहून पाय पसरायला हवे, मात्र त्याहून बाहेर आहेत

- शिंदे किंवा इतर मंत्र्याना विचारतयं कोण? यांना साधं याचे पीए मागून मिळत नाही. विचारतयं कोणं ? हे नुसते पेन काळे करत बसलेत



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली