LOKSANDESH NEWS
खोक्याने मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबाला लागणारा वैद्यकीय खर्च करू सुरेश धस यांनी दिले आश्वासन
भाजप आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीने केली. जी फिर्याद दिलेली आहे. भोसलेच्या विरोधात ती रास्त आहे. त्या फिर्यादी वर पोलीस काम करत आहेत. त्याला अटक केलेले आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केली. ढाकणे कुटुंबातील सदस्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधून ऑपरेशन करू व उर्वरित लागणारा खर्च देखील मी करेल अस आश्वासन दिले.
- वनविभागाने ही घर पाडली कोणत्या नियमाने केलं त्याची उत्तरे मिळणे गरजेचं आहे
- सुरेश धस यांच्याकडून सतीश उर्फ खोक्या याचे समर्थन
- तो एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून दाखवला
- त्याची परिस्थिती काय झाली हे बघा त्याला राहायला घर नाही
- जे त्याला त्याची शिक्षा मिळाली होती
- त्याच्यावर 307 झाला आहे तो अटकही झाला आहे
- मात्र वनविभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे सुरेश धस यांनी उपस्थित केला सवाल
- या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही विचार करू
- त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली