LOKSANDESH NEWS
- मंत्री हसन मुश्रीफ हे दरवर्षी पंढरपूरच्या वारी काळात येतात
- तसेच विठ्ठलाचे दर्शन देखील ते कायम घेत असतात
- अशातच त्यांनी आज पंढरपुरात येऊन विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे आपल्या सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतले
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली