वाचाळवीर मंत्री मुख्यमंत्र्यांच ऐकत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे- सुप्रिया सुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वाचाळवीर मंत्री मुख्यमंत्र्यांच ऐकत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे- सुप्रिया सुळे

LOKSANDESH NEWS 



 वाचाळवीर मंत्री मुख्यमंत्र्यांच ऐकत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे- सुप्रिया सुळे  


ऑन_नीरा नदी प्रदूषण

- मी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही. 

- याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलले आहे. 

- गोखले इन्स्टिट्यूट ची लोक या ठिकाणी येऊन गेले आहेत पाण्याचा तपासणी नमुना घेतला आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना भेटून आले आहे. 

- बारामतीत या देशातील सर्वात चांगलं कृषी विज्ञान केंद्र आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून याचं कसं मॅनेजमेंट करता येईल याचं काम सुरू आहे. 

- हा एक सामाजिक विषय आहे कोणत्याही पद्धतीचा राजकारणात सर्वांनीच लक्ष घातलं आहे. 

- माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच वॉटर पोलुशन मधल आहे.


ऑन_वाडेगाव पुणे गोळीबार

- महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे केंद्र सरकारचा डेटा सांगतो

- देशाच्या होम कमिटीत काम करण्याची मला संधी मिळाली

- सगळ्या राज्यात जिथे क्राईम वाढला होता तो क्राईम कमी झाला आहे पण महाराष्ट्रात वाढला आहे. 

- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की ऑल पार्टी मिटिंग बोलवा आणि या गोष्टीवर चर्चा करा 


ऑन_बीड मारहाणी चे व्हिडिओ

- माझी भूमिका कन्सिस्टंट असते. 

- मी गुन्हेगारीच्या विरोधात आहे. नेता असेल पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल 

- बीडमध्ये गेले पाच वर्ष 2019 पासून जी पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांचे आता बीडचे पालकमंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे की त्यांनी आता एक वर्षाची चौकशी लावली पाहिजे

- 2019 पासून आजपर्यंत बीड मधील सर्व पोलीस यंत्रणा जिल्हा नियोजन मंडळ तिथले कॉन्ट्रॅक्ट्स या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे राज्याला कळलं पाहिजे मग ती संतोष देशमुख यांची कृती असेल किंवा महादेव मुंडे यांची हत्या असेल. 

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतःच ऑन रेकॉर्ड सांगितला आहे दीडशे ते दोनशे लोक असे आहेत इतके लोक गायब आहेत. हे धक्कादायक आहे

- त्यामुळे इतके वर्ष इथल्या नेतृत्वाने जो क्राईम वाढू दिला त्यामुळे सुरेश धस यांचा जो शब्द आहे आकाच्या आका ही कोण आहेत महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं पाहिजे


ऑन_नितेश राणे

- मुख्यमंत्र्यांनी याबद्दल दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं. 

- ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांच ऐकत नाहीत तर आपण काय बोलणार दुर्दैव आहे 

- कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात ही वाचाळ वीर दुर्दैवाने झाले आहेत. 

- हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. 


ऑन_कार्यक्रमाचे दोन उद्घाटन

- मला माहिती नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी आले. 

- तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रश्न प्रशासनाला विचारावं लागेल.

- मला पत्र लिहिलं होतं मी त्या प्रश्नाचा मान सन्मान करून आले आहे


ऑन_खोक्याच्या घरावर बुलडोझर

- भूमिकेचा प्रश्न नाही हा देश संविधानाने चालतो. 

- बीडमध्ये जे दहा-पंधरा लोक आहेत, दुर्दैवाने त्यांच्यामुळे बीडची बदनामी झाली. 

- आता जे नवीन कलेक्टर आलेत ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली