LOKSANDESH NEWS
आदिवासी बंधू भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने रंग उधळून खा. बळवंत वानखडेंनी घेतला होळी आनंद
मेळघाटातील आदिवासींच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो. होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र येतात मेळघाटात होळी सन हा पाच दिवस साजरा केला जातो.
आज खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाट क्षेत्रामधील आदिवासी बंधू भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने रंग उधळून, वाद्य वाजवून आनंद साजरा करत आदिवासी बंधू-भगिनींना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली