अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोख धुलीवंद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोख धुलीवंद

LOKSANDESH NEWS 



 अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोख धुलीवंद

- रस्ते रंगवत बच्चू कडूंनी केल्या सरकारकडे अनेक मागण्या

- शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; स्वामीनाथन आयोग मान्य करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या

- ज्या सरकारने रंगाचा राजकारण करून आघाडी आणि युतीने शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केल

- शब्द दिला होता कर्जमाफी करू पण कर्जमाफी झालीचं नाही. पण उलट शेतीमालाला भाव पण मिळाला नाही

- अशा याच्या दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारने केलं

-


 एकीकडे कर्जमाफी न देता करता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात कर्ज फेडावं की नाही अशी व्यवस्था व्याज मागणी होणार आहे. दिव्यांगांना चार महिन्यांपासून पगार नाही आहे.

- दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे

- या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे

-  हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही