LOKSANDESH NEWS
जळगाव जिल्ह्यातील बोदावद रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती एकप्रेसच्या समोर ट्रक आल्याने मोठा अपघात
सुदैवाने या मधे कोणतीही जीवित हानी झाल्याचे ऋत नाही.
बोदवड नाढगाव जवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक वर अडकून पडलेला असताना,
सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुंबई हून अमरावती कडे जाणाऱ्या,अमरावती एक्सप्रेस ची धडक या ट्रक ला बसल्याने अपघात झाला आहे
रेल्वे चालकाने दाखविलेल्या समय सूचकते मुळे रेल्वेची गती अतिशय कमी असल्याने,अपघात झाला असला तरी जीवित हानी मात्र झाली नसल्याची माहिती आहे