LOKSANDESH NEWS
धुळवटी निमित्त चिकन आणि मटन शॉप वर खवय्यांची गर्दी
आज धुळवटीचा दिवस त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटन शॉप च्या बाहेर रांगा लावल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटन शॉप च्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे.
तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.