Loksandesh News

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

No title

LOKSANDESH NEWS 





 | दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयाचा दणका

आरोपी दत्ता गाडे ला २६ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

- कोर्टामध्ये जे बोललो ते आम्ही इथे सांगू शकत नाही

- मी काय बोललो ते बेल एप्लीकेशन झाल्याच्या नंतर आम्ही सांगतो

- आम्ही आरोपीला बोललो आणि तीच माहिती आम्ही सांगितली

- आरोपी सोबत जे बोलणं झालं तेच आम्ही  तेच सांगितलं

- मीडियाने विचारल्यामुळे आम्ही आरोपीने दिलेली माहिती सांगितली

- आम्ही आरोपींच्या घरच्यांना घेऊन पत्रकार परिषद घेणार आहोत

- आरोपी नाही त्यांच्या घरची बाजू मांडायची आहे.



असिम सरोदे

- १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

- न्यायाधीशाकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आलं

- 26 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मध्ये पाठवण्यात आला आहे

- कोणता युक्तिवाद झाला नाही

- पिढीतेशी बोलणं झालं

- पिढीतिची इच्छा आहे की तिची केस मीच लढावी