जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंड्याला लागली भीषण आग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंड्याला लागली भीषण आग

LOKSANDESH NEWS 

 जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंड्याला लागली भीषण आग

- भिवंडी टेमघर गावात जनावरांना आणलेला चारा (पेंडा ) जळून खाक

- जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंड्याला लागली भीषण आग

- 50 हजार रुपयाचा पेंडा जळून खाक 

- तबेल्यात अडकलेल्या जनावरांना तात्काळ स्थानिकांनी काढले बाहेर 

- अग्निशमन दलाची एक गाडी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण