LOKSANDESH NEWS
3 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यवतमाळ येथे आभार सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर तीन तारखेला येत आहे. त्याकरिता यवतमाळच्या (पोस्टल ग्राउंड) समता मैदान येथे जोरदार तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी चार वाजता (पोस्टर ग्राउंड) समता मैदानात आभार सभेला उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला मतदान केले. शिवसैनिक प्रचारात राबले, सर्वांचे आभार मानायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ येथे येत असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली