LOKSANDESH NEWS
जैन मंदिरावर कारवाई, जैन समाज आक्रमक
मुंबई महानगरपालिकेकडून दोन दिवसांपूर्वी विले पार्ले कांबळी वाडी परिसरात असलेल्या जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्यात आली होती.
श्री 1008 दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. या तोडक कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तर जैन सामाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात जैन मंदिर पाडल्यानंतर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली