नागरिकांना पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
- महिलांसह नागरिकांची जीवन प्राधिकरण कार्यालयात मनसेच्या नेतृत्वात धडक
- बोरगाव मेघे गिट्टीखदान परिसरात नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्याने मनसे आक्रमक
- जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या दालना मध्ये ही आंदोलन सुरू
- जोपर्यंत नागरिकांना पाणी मिळणार नाही, तोपर्यंत जीवन प्राधिकरण च्या कार्यालयातून जाणार नसल्याची मनसे जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया
- वारंवार निवेदन देऊन सुद्धा जीवन प्राधिकरण दखल घेत नसल्याने ठिय्या आंदोलन सुरू केल्याची मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांची प्रतिक्रिया
- नागरिकांना पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
- बोरगाव मेघे गिट्टीखदान परिसरातील नागरिक मटके घेऊन पोहोचले जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली