LOKSANDESH NEWS
प्रशासनावर आमचा विश्वास आहे ते आम्हाला न्याय देतील, भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री यांना भेटलो
झालेली सविस्तर घटना मुख्यमंत्र्यांनी एकूण घेतली
यात कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल
नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
- प्रशासनावर आमचा विश्वास आहे, ते आम्हाला न्याय देतील
- आम्हाला आलेला अनुभव मुख्यमंत्री यांना सांगितला आहे
- ज्या डॉक्टरांनी आम्हाला त्रास दिला त्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे
- मुख्यमंत्री न्याय देतील विश्वास आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली