LOKSANDESH NEWS
प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू साईचरणी लीन
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
त्यांचा श्रद्धा आणि भक्तीवर दृढ विश्वास असून, प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ते श्री साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला भेट देत असतात.
या वेळी त्यांनी त्यांच्या आगामी "कनप्पा" या चित्रपटाच्या यशासाठी श्री साईंच्या चरणी प्रार्थना केली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली