इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद
- एकदा सर्व नाव बदलून टाका. देशाला मोदीस्थान नाव द्या. मोदींच्या नावाने देशाला नाव द्या. त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. घाणेरडे मानसिकतेचे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत. राज्यात राज्य असून सत्तेत बसलेले त्याच मानसिकतेचे आहे.
- तुम्ही बापाचे नाव ही बदलून टाका. जेव्हा मी बोलतो तेव्हा वाद निर्माण होतो.
- रिकामे लोक आहेत, ज्यांना काही मुद्दा उरलेले नाही. त्यांना काही मुद्दे नसतात, त्यांचे शिक्षण जास्त झालेले नसते. त्या नेत्यांना माझ्या समोर बसवा मग त्यांना मी विचारतो, त्यांना फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माहीत आहे.
- ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहात, तर तुम्ही कोणता विकास करत आहात. याचा विकासाशी काही संबंध नाही.
- नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल, तर गुजरात येथील अहमदाबाद हे नाव बदलून टाका.
ON नरेंद्र मोदी वक्तव्य / फाळणी
- मोदी जी माझी विनंती आहे, फाळणी होऊन किती वर्ष आणि दशक झाली. आता तुम्ही आणि तुमच्या सरकारमध्ये पुढे जाण्याचे काही मुद्दे आहे का नाही ? तुम्हाला बाबर, औरंगजेब, वक्फ आठवते. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही इथे राहतो. पुढे पहा काय करावयाचे
ON वक्फ
- मोदी यांचे भाषण ऐकल्यावर वाटत की इम्तियाज जलील चा खूप विकास करणार, मात्र त्याचे घर विकून. तुम्हाला विकास करायचे मात्र तुम्ही सांगा की तुम्ही पंतप्रधान असताना काय विकास केला ? मंदिर, चर्च, गुरुद्वारा, जमिनी घेऊन विकून विकास करता का ? वक्फ बोर्डाचे जे ऍक्ट आहे, जमिनी तुमच्या अधिकाऱ्यांमुळे गेल्या आहेत.
- २०० -३०० कोटी रुपयांचे निधी वाटतात, ते वाटायची गरज नाही.
- बिलमुळे समाजात तेढ निर्माण करून, मुस्लिम समाजाला तेढ टार्गेट केले जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली