बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते - चंद्रकांत खैरे
- रत्नपुर हे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८ मे १९८८ मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते. त्यावेळी आम्ही रत्नपुरची आठवण करून दिली होती. तेव्हा साहेब रत्नपुर करायच असं म्हणाले होते. कशाला पाहिजे खुलताबाद, फिलताबाद म्हणून रत्नपूर झाले. म्हणून आम्ही रत्न पुरस्कार म्हणतो.
- रामराज्य असताना भद्रावती नगर होते, महाभारतावेळी या शहराचे नाव रत्नपूर ठेवण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या कटकारस्थानामुळे खुलताबाद ठेवण्यात आले. रत्नपुर हे नाव पौराणिक आहे. हे नाव झाले पाहिजे.
भाजप शिवसेना नाव बोलण्याचा मुद्दा
- त्यांच्या मागणीला समर्थन आहे, मात्र मागणी आमच्या आहेत. त्यांचे सरकार असल्याने कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यायला हवा. हा मुद्दा कॅबिनेटमध्ये आला म्हणजे नाव बदलत.
- खुलताबादचे रत्नपुर करण्याची ही मागणी शिवसेनेचीच व बाळासाहेबांची आहे.
- छत्रपती संभाजीनगर आणि रत्नपुर या दोन्ही मागण्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या होत्या.
ON बापाचे नाव बदलले पाहिजे ( जलील यांच्या वक्तव्यावर )
- माझ्या बापाचे नाव भाऊसाहेब खैरे आहे. आम्ही कधी ते काही बदलत नाही. इम्तियाज जलील काहीही म्हणतो. त्याच्या म्हणण्याला आम्ही अर्थ देत नाही, भाव देत नाही.
ON आशिष शेलार
- शेलार याचीच बुद्धी खराब झाली आहे, त्याला काही स्थान नाही, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणजे मंत्री पद आहे का ? मोठा मंत्री पद मिळालं नाही आणि सांस्कृतिक मंत्रीपद मिळाला म्हणून ते परेशान आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली