जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माळाकोळी कडकडीत बंद
संपूर्ण भारताला हादरून टाकणारी घटना काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे घडली असून आतंकवाद्यांनी अंध धुंद गोळीबार करत २८ जणांना मृत्युमुखी पाडले.
त्याचा निषेध म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीने माळाकोळी येथे निदर्शने करत कडकडीत बंद पाळला, व यावेळी सर्व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून, केंद्र सरकारला जो काही निर्णय घेत आहेत, त्या निर्णयाचे समर्थन देखील या आंदोलकांनी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली