LOKSANDESH NEWS
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी दोन गटात वाद
- सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये झाली शाब्दिक बाचाबाची,प्रसंगी एकमेकांच्या अंगावर ही धावून गेले
- पोलिसांनी तात्काळ मध्ये येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन माजी संचालकांमध्ये वाद झाला
- श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत सुरू आहे
- सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांच्यामध्ये मतदानाच्या करणावरून वाद झाला
- या निवडणूकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली