हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जीआरची मनसेकडून होळी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जीआरची मनसेकडून होळी

LOKSANDESH  NEWS 


                                       हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जीआरची मनसेकडून होळी



मनसेकडून केंद्र सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती केल्याच्या जीआरची होळी आज रत्नागिरी मध्ये करण्यात आली. मनसेच्या दक्षिण रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारकडून काढण्यात आलेला जीआर जाळण्यात आला. 

मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारने काढलेला जीआर जाळताना मनसेची जोरदार घोषणाबाजी केली गेली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली