LOKSANDESH NEWS
गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाला मंजूरी - अशोक उईके
नागपूर जिल्ह्यातील सुराबर्डी येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे
- आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरेचर आदिवासी समाजाला दर्शन व्हावं हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारले जाणार
- त्यासंदर्भात आज सुराबर्डी येथे बैठकीचे आयोजन
- आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती इतिहासाचे दर्शन या संग्रहालयात होणार अश्या पद्धतीचे देशातील हे पहिले संग्रहालय असेल
- १३२ कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून दोन महिन्याच्या आत भूमिपूजन करणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली