LOKSANDESH NEWS
आज रामनवमी सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड शहरांमध्ये विविध ठिकाणी बॅरेकटिंग लावण्यात आले आहेत.
विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने नांदेड शहरातील वाहतुकीसाठी पर्याय मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली