LOKSANDESH NEWS
राम गीतांनी नांदेडकरांची मने जिंकली
कलांगण प्रतिष्ठान श्रीराम भक्त मंडळ व दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने राम गीतांची मंगलमय सुरमई प्रभात राम पहाट हा कार्यक्रम कुसुम सभागृह येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष असून या कार्यक्रमाला गेली तीन वर्षापासून संगीत क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामवंत संगीतकार हजेरी लावत असून त्याचा लाभ नांदेडकर घेतात.
आज सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून राम गीताने नांदेडकरांची मने जिंकली असून या कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील नागरिक व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली