LOKSANDESH NEWS
मनसेच्या वतीने रामकुंडात उड्या घेत प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन
मनसेच्या वतीने नाशिक मध्ये रामकुंडात उड्या घेत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा आपल्या सभांमध्ये उपस्थित करतात मनसे कार्यकर्त्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली