Loksandesh news
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयायात्रेचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने महाराष्ट्र गौरव रथयायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र गौरव रथयात्रा खालापूर तालुक्यातील उंबरखिंड येथे आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कर्जत खालापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र गौरव रथ यात्रे निमित्ताने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली