LOKSANDESH NEWS
विक्रोळी पश्चिम येथील इस्लामपुरा या ठिकाणी असलेल्या जिओ आणि एअरटेल च्या इंटरनेट टॉवरला लागली आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल
अग्निशमन दलाचे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
यात कुठलीही जीवितहानी नाही
ही आग कशी लागली याची अद्याप माहिती समोर आली नसून पोलीस व अग्निशमन दल याचा तपास करत आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली