LOKSANDESH NEWS
महावीर जयंतीनिमित्त चोपडा शहरात भव्य पालखी सोहळा
सदर पालखी सोहळ्याला पांचाळेश्वर गल्लीपासून प्रारंभ होऊन गांधी चौक मेन रोडने शनी मंदिर चौक मार्गाने गोल मंदिर चौक जैन मंदिर येथे समारोप करण्यात येणार आहे.या भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सवाच्या निमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सकल जैन समाजाचे नागरिक, महिला पुरुष, युवक-युवती, वयोवृद्ध सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली