परिस्थिती नुसार सगळे बदलतात विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

परिस्थिती नुसार सगळे बदलतात विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

                                                           LOKSANDESH NEWS 






             परिस्थिती नुसार सगळे बदलतात विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर टीका 


On st वेतन कपात

- महाराष्ट्रमध्ये धावणारी लालपरी 70 ते 80 टक्के गाड्या नॉन एसी आहे, त्या बसमध्ये बसू शकत नाही, पण चालक वाहक चटके सहन करत आहे, या गाड्या जुन्या झाल्याने अधिक तापतात. या st कर्मचारी यांचा पगार कपात म्हणजे जखमींवर मीठ चोळणे आहे, जीवाशी का खेळता असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वाहकांना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये


On राहुल गांधी 

- देश स्वतंत्र होत असताना इंग्रजा सोबत असलेल्या सत्तेत बसलेले आहे. अनेक पुस्तकातून दाखला मिळाला आहे. RSS स्थापन करणारे इंग्रजां बरोबर राहू अजून 200 चारशे वर्ष गुलामगिरी सहन करू. पण हे  स्वातंत्र नको ज्यात sc- st शूद्र लोकाबरोबर समानतेची मागणी आणि अधिकार मिळत असेल तर हे नको आहे. असे गोळवकलर पुस्तकात मांडले आहे, यात नवीन काही नाही. इंग्रजांच्या विरोधात सर्व समाज लढत असताना हे इंग्रजांच्या पाठीशी उभे होते हे सत्य आहे. स्वातंत्र्याची लढाई लढण्याचा काम काँग्रेस पक्षाने केली. वडेट्टीवार यांची टीका.


ON अजित पवार  

- परिस्थिती नुसार सगळे बदलतात, दिवस दूर नाही, तीन वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज येन सुरू झाले, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाही तर अस्तित्व शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. दैवत म्हणून उल्लेख हा काकांची पुण्याई त्यांचा मागे आहे


On मंत्र्यांना आयपॅड

- आयपॅड असावे आधुनिक तंत्र होत अस्सचे यात फार खर्च होत नाही. ते कामाची गरज आहे. पण st कर्मचारी पगार रोखणे योय नाही.


On तुळजापूर ड्रग प्रकरण

- देवांना सुधा ह्यांनी मंदिराचे पावित्र्य घालवले आहे. देवांना राजकीय लोक पुढं येत आहे. विशिष्ट पक्षाचा आमदार जवळचे लोकांचे नाव पुढे आले आहे. पण ज्या पुजारी यांनी पाप केले त्यांना फटके मारणार का? 

त्या पुजाऱ्यांना सोडू नये. लोकांचा भावनेशी खेळतो त्याला फटके देणे पुण्याचं काम होईल


On आतांकवादी तहवूर राणा

- आंनद आहे, आज जर आतंकवादी राणाला आणत असतील तर दाऊदला का आणले नाही. वर्ष गायकवाड बोलल्यात. ती हिम्मत का दाखवत नाही. या बॉम्बस्फोट मागे कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला आणावे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे.  थोड्या मताचे पोळी शेकू नये, 15 वर्षे लागले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. जुमले बाजीं करून निवडणुका जिंकतात.


On दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल

- मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी आहे. दान केल्याचा कधी कोणी पाहिलं का केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांना उदो उदो केला. तेवढ लोकांसाठी समर्पण असतं तर सेवा केली असती. ज्या खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली त्यांना सोडलं नाही यांच्यात माणुसकीला नावावर कलंक असणारे कुटुंब आहे. गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.


On बैल जोडी व्हिडीओ (चंद्रपूर बातमी)

- sp शी बोललो, त्या गरीब शेतकरीकडून लाच घेतली. त्याचावर कारवाई करा. जे जनावर कत्तलखान्यात जातात ते अडूवुन सेवक असल्याचा दाखवतात अनेक जण मात्र त्यातले लुटारू आहे. धंदा चंदा वसूल करणे हा त्यांचा धंदा. काही इमानदार असेल तर त्यांचा स्वागत करू  पण तो भगवा दुपट्टा घालून या भाषेत शेतकऱ्याला धमकावत होता त्यावरून हे लुटांची टोळी आहे हे आता स्पष्ट झाला आहे.


On शेतकरी आत्महत्या

- आत्महत्या वाढत आहे, देशातील शेतजरी शिल्लक राहणार नाही, मोदी ट्रम्प tarif वर बोलत नाही, अनेक देश बोलत आहे, दुर्दैवाने पंतप्रधान बोलत नाही. याचे परिणाम अग्रीकल्चर होईल. महाराष्ट्र सरकार म्हणून निर्लज्जपणाचा हा कळस आहे. कर्जमाफीची घोषणा करून वेगवेगळे प्रकारचे वक्तव्य देतात ही बेइमानी आहे. मराठवाड्यात मागील दोन वर्षापासून संकटातील शेतकऱ्यांना देणारी निधी दिली नाही. पुढच्या महिन्यात क्रॉप लोन न मिळाल्याने त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ही वेळ महायुती सरकारने आणली आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारा हे महायुती सरकार ठरणार आहे.


On शिर्डी भिकारी प्रश्न

- भिकारी यासाठी राज्य सरकारच्या धोरण असावे. राज्यात भिकाऱ्यांची संख्या कमी नाही तसेच सरकारने भिकारी करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे उद्या गल्लोगल्ली भिकारी दिसतील. तुम्ही आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहे. या विकारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारकडे वेळ नसेल.

- प्रसाद बंद करण्याची मागणी सुजय विखे यांनी केली होती विखे पाटलांकडे प्रचंड मोठा व्याप आहे त्यांच्याकडे ते सोर्स आहे त्यांनी शिर्डीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थापन करून रोजगार उपलब्ध करून द्यावा कुठल्यातरी कामधंद्याला त्यांना लावावे.  नाहीतर तुम्ही भिकारी आणि आम्ही भिकारी अशी परिस्थिती निर्माण होईल.


On पश्चिम बंगाल (हिंदी.)

- वक्त बिल मान्यता दिली हे हिंदू मुस्लिमांना विभाजन करण्यासाठीच केले आहे. आपण माझ्या मनात राहू यासाठी सरकारची ही नीती आहे त्या दिशेने सरकार काम करत आहे. 


On कंगना रणावत हिंदी

- डाग चांद पे हो सकता है मोदी जी पी नही है. कंगणावर  डाग नाही आहे ही चांगली बाब आहे, डाग लागू सुद्धा नये. कारण डाग हे काळे असतात.त्यांना काळे डाग  नसल्याने त्यांना काळा डागा पांढरे दिसतात. कारण कंगना राणावत यांची नजर ही काळे डाग पांढरे दिसणारी आहे असे शब्दात त्यांच्या मोदीच्या कौतुकाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली