भारतीय जनता पार्टी कडून महात्मा बसेश्वर महाराज यांची जयंती साजरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी कडून महात्मा बसेश्वर महाराज यांची जयंती साजरी

भारतीय जनता पार्टी कडून महात्मा बसेश्वर महाराज यांची जयंती साजरी

 


जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांची जयंती आज संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी सर्व भाविकांना महात्मा बसवेश्वर जयंती च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अजित गोपछडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली