सुंदर असल्याचा फायदा घेऊन फिजा इराणी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकते एमडी ड्रग
दिसायला सुंदर असल्याने ती याची संधी घेते. कल्याणमध्ये स्कूटीवर फिरून तरुणांना एमडी ड्रग विकते. कल्याणच्या डीसीपी स्का’डने फिजा इराणीला जवळपास दोन लाखाच्या एमडी ड्रग सोबत अटक केली आहे. फिजा या आधी तीन वेळा अटक झाली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे. इतकेच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ती एमडी ड्रग सप्लाय करते. पोलिसांनी आत्ता तरी फिजा विरोधात ठाेस कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली