LOKSANDESH NEWS
पहलगाम हल्ल्याविरोधात सकल हिंदू समजाकडून निषेध
जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
देशभरात पाकिस्तान विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत असून, आज सकल हिंदू समजाकडून हाताला काळी फीत बांधून भिवंडी बायपास रंजनोली नका येथे निदर्शने करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली