सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

LOKSANDESH  NEWS 


                                सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान



- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

- बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात, उद्या होणार मतमोजणी

- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी आठ वाजल्यापासून होणार सुरुवात

- श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल मध्ये होणार थेट लढत

- सोलापूर शहरात सात मतदान केंद्र तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात चार मतदान केंद्र असणार

- यामध्ये 11 सहकारी संस्था, 4 ग्रामपंचायत, 2 व्यापारी गट आणि 1 हमाल तोलार गटाचा असणार आहे समावेश 

- या निवडणुकीत भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठा लागली आहे पणाला

- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केल्यामुळे निवडणुकीकडे लागले आहे राज्याचे लक्ष



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली