विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

                                                        LOKSANDESH  NEWS 




                            विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


 पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरील वाढलेल्या अत्याचाराचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. 

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी व तसेच हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली