पुलगावात तीन लाकडाच्या दुकानांना लागली आग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पुलगावात तीन लाकडाच्या दुकानांना लागली आग

LOKSANDESH NEWS 



                                         पुलगावात तीन लाकडाच्या दुकानांना लागली आग

 

- पुलगावात तीन लाकडाच्या टालला (दुकानांना) भीषण आग 

- आगीत तिन्ही टाल पूर्णपणे जळून खाक तर नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावले

- रात्री साडेबारा वाजता लागली आग 

- तिन्ही टाल मधील लाखोंचा लाकूड जळून खाक 

- उघड्यावर लाकूड असल्याने आगीने काही वेळेतच केले रोद्ररूप धारण 

- टालला लागूनच नायब तहसीलदार कार्यालय, मात्र आग आटोक्यात आल्याने कार्यालय वाचले

- आग आटोक्यात आणण्यासाठी लागले तब्बल तीन तास 

- पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भंडार, पुलगाव नगरपालिका व देवळी नगरपालिका व आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने आग आणलीय आटोक्यात 

- आग आटोक्यात आण्यासाठी एकूण आठ अग्निशामक बंब लागले 

- अभिषेक शुक्ला, सुशील देवतळे व कांता पनपालीया यांची होती लाकडाची टाल

- तिन्ही टाल मध्ये विक्रीसाठी ठेवलेले लाकूड पूर्णपणे जळून खाक

- आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला 

- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट





लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली