पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे निषेध आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे निषेध आंदोलन

                                                         LOKSANDESH  NEWS 




                       पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे निषेध आंदोलन 



 जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

पाकिस्तानचा ध्वज असलेला झेंडा जाळण्यात आला. 

यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिस आंदोलन यांच्यामध्ये झटापट झाली.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली