LOKSANDESH  NEWS 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत छ. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या मुलाखती सुरू
छत्रपती सहकारी साखर कारखान्यातच्या संचालक पदासाठी तब्बल 478 उमेदवाराचे अर्ज झाले वैध
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 18 मेला निवडणूक होत आहे,यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
 

.jpg)

 
 
 
 
 
