सहकार क्षेत्रातील कामकाजांची गतिमानता वाढावी यासाठी दरबाराचे आयोजन
- एखादा अधिकारी चुकत असल्यास कारवाई करता येण्यासाठीही उपयुक्त सहकार दरबार
- प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विभागाच दरबारात भरवण्यात येणार आहेत.
- राजकारणाबरोबरच लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे
- खाजगी सावकारी विरोधात ऑनलाईन तक्रार आली तर सहकार विभागाकडून आणि पोलिसांकडून चौकशी सुरू होईल
- खाजगी सावकारीला वैतागलेल्या नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य असेल
- पाणीटंचाईवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अधिकारी योग्य नियोजन करत आहेत
- पाण्याच्या टँकर संदर्भात देखील नियोजन सुरू आहे
- काळमवाडी येथे तांत्रिक बिघाड झाल्याने, शहराला पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होतो आहे.
- तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत
- प्रत्येक वॉर्डामध्ये पाणीपुरवठा टँकरद्वारे करण्यासाठी सूचना दिले आहे
- पहलगाम घटनेवरती राजकारण करण्यापेक्षा त्या विरोधात तीव्र निषेध करायला हवा
- याचा बदला घेण्यासाठी जशी लोक भावना दिसत आहे, त्या पद्धतीने लोकप्रतिनिधी देखील जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे आहे
- अशा वेळेस राजकारण करण अपेक्षित नाही
- घटना घडलेली आहे, मात्र नेमकं काय झालं आहे याची माहिती घेऊन वक्तव्य करणं संयुक्तिक असेल
- सरकार गतिमान आहे सरकार चांगल्या पद्धतीने न्याय देत आहे
- अनेक पातळीवर प्रत्येकाच्या काही भूमिका असतात त्या पद्धतीने ते काम करतात
- अशा पद्धतीच्या घटना होत असेल, तर पालकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक असायला हवं अन् नियंत्रण ठेवायला हवा
- प्रशासन म्हणून कडक निर्बंध घालण्यासाठी आम्ही यावर काम करू
- विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनेक वेळा योग्य निर्णय घेतले आहेय. पुढे सुद्धा आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेऊ.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली