LOKSANDESH NEWS
चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी, उद्या पार पडणार रथोत्सव
महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
एकवीरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाखो भाविकांची गर्दी या निमित्ताने होणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली