LOKSANDESH NEWS
वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर? वनविभागात खळबळ
- अमरावती सर्कल मधील वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर..????
- अमरावती सर्कल मधील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
- RFO आपल्या बदलीसाठी 35 लाख रुपये द्यायला तयार पण यावर्षी रेट वाढल्याचा ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख
- वनविभागातील अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वनविभागात खळबळ
- अमरावती मधील वाईल्ड लाईफ अवरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेअरफेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपूरे यांची वनमंत्र्यांकडे तक्रार
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./